"श्री गणेशाय नमः"
"श्री गणेशाय नमः"
गुरुवार पेठ, अंबाजोगाई
☀️ परंपरा • सेवा • संस्कृती ☀️
सरस्वती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंबाजोगाईच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि सेवाभावाचा महोत्सव आहे. आमचे मंडळ अनेक वर्षांपासून भक्तीभावाने श्रींची सेवा करत असून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाते अधिक दृढ करत आहे.
१०,०००+
भाविक
१०० +
स्वयंसेवक
१२ महिने
समाजसेवा
यावर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, स्पर्धा, महाआरती, महाप्रसाद.
गणेशोत्सव - २०२६ कार्यकारिणी
अध्यक्षा
कु.रचना किशोरकुमार परदेशी
उपाध्यक्ष
श्री.अलोक मोदी
उपाध्यक्ष
श्री.गौरव शर्मा
सचिव
श्री.निलेश मुथा
कोषाध्यक्ष
श्री.योगेश परदेशी
युवक अध्यक्ष
चि.हर्ष परदेशी
मिरवणूक अध्यक्ष, उपाध्यक्ष
श्री.समीर लाटा, चि.शेखर जोशी
सांस्कृतिक अध्यक्ष
श्री.शेख जावेद भाई, चि. निलेश परदेशी
प्रसिद्धी प्रमुख
श्री.आकाश मोदी
डेकोरेशन प्रमुख
श्री.पूनम परदेशी, श्री.विशाल खानपुरिया
महाप्रसाद प्रमुख
श्री.मुकुंद बंग, चि.निहाल परदेशी, श्री.संतोष परदेशी
बाल अध्यक्ष, उपाध्यक्ष
चि.युग जैस्वाल, चि.प्रसाद माने
महिला सांस्कृतिक अध्यक्ष
सौ.मनीषा अमोल माने
महिला सांस्कृतिक उपाध्यक्ष
सौ. सुनिता राजेंद्र कात्रेला
महिला मिरवणूक अध्यक्ष
सौ.जयश्री संजय अपूर्वा
महिला मिरवणूक उपाध्यक्ष
सौ. अश्विनी राजेंद्र शिंदे
समाजोपयोगी उपक्रम
दर वर्षी गणेशोत्सव दरम्यान विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतली जातात. कुठलाही सजावटी करिता अवाढव्य खर्च न - करता पर्यावरण पूरक सजावट केली जाते.
🌱 वृक्षारोपण
🩸 रक्तदान शिबिर
📚 शालेय साहित्य वाटप
🤝 गरजूंना मदत
♻️ स्वच्छता अभियान
बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपुरती सक्रिय असतात. मात्र सरस्वती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंबाजोगाई, हे त्यापेक्षा वेगळे आहे.
आमचे कार्य केवळ उत्सवापुरते मर्यादित नसून संपूर्ण वर्षभर समाजहितासाठी विविध उपक्रम राबविणे हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
🆘 पूरग्रस्तांना मदत
🎒 शैक्षणिक साहित्य वाटप
🥤 सर्वधर्मीय मिरवणुकांमध्ये पाणी व थंडपेय वाटप
🌳 वृक्षारोपण, रक्तदान
आमच्या मंडळाचा प्रत्येक आर्थिक व्यवहार पारदर्शक असून देणगीदारांचा विश्वास जपणे हे आमचे कर्तव्य आहे.