गणेशोत्सव २०२६ महिला विशेष वर्ष
या वर्षीचा गणेशोत्सव हा महिला विशेष वर्ष आहे. या वर्षी कार्यकारणी मध्ये महिलांचे नेतृत्व व सहभाग आहे. तसेच अनेक उपक्रम हे विशेतः महिलांसाठी चे आहेत.
या वर्षीचा गणेशोत्सव हा महिला विशेष वर्ष आहे. या वर्षी कार्यकारणी मध्ये महिलांचे नेतृत्व व सहभाग आहे. तसेच अनेक उपक्रम हे विशेतः महिलांसाठी चे आहेत.
महिलांसाठी मोफत ५ दिवसीय कला व कौशल्य शिबीर
दि. ०५ ते १० सप्टेंबर दरम्यान महिलांसाठी कार्यशाळा
आरी वर्क,
ज्वेलेरी मेकिंग,
मेहंदी,
पर्यावरण पूरक नँपकिन बुके,
नो-वेस्ट रेसेपी,
लोणचं व मसाला मेकिंग,
मराठी सेल्फ मेकअप,
नववारी साडी ड्रेप्पिंग व साडी टिप्स,
बचत गट व शासनाच्या महिला उद्योजकता योजनांची माहिती
ai मार्केटिंग कार्यशाळा ई.
दि. १२ सप्टेंबर,
शनिवार
रोटरी क्लब यांच्या सोबत कॅन्सर तपसणी शिबीर
दि. १३ सप्टेंबर, रविवार
महिलांसाठी योग-प्राणायाम शिबीर
दि. १४ सप्टेंबर, सोमवार
१. श्री गणेश मूर्ती स्थापना
२. माणुसकीची फिरती भिंत (ग्रंथ, कपडे आणि ई-वेस्ट ई. जमा करून गरजूंना वाटप)
दि. १५ सप्टेंबर, मंगळवार
उमराई येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, अन्नदान आणि वस्तू वाटप
दि. १६ सप्टेंबर, बुधवार
CREDAI ambajogai यांच्या संयुक्त विद्यमानाने
१. बांधकाम कामगार यांना सेफ्टी हेल्मेट, रेफ्लेक्टर जकेट वाटप
२. कृतज्ञता कार्यक्रम - परिसरातील स्वच्छता कामगार, लाईनमन, वालमन ई. सत्कार व भेटवस्तू वाटप
दि. १७ सप्टेंबर, गुरुवार :
१. अंबानगरीतील प्रसिद्ध बुरुज व बाराखाम्बी येथे स्वच्छता अभियान
२. वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी INDIA'S GOT TALENT कार्यक्रम.
दि. १८ सप्टेंबर, शुक्रवार
महिला आर्थिक आत्मनिर्भरता ( गरजू महिलासाठी शिलाई मशीन, पार्लर सेटअप, झेराॅक्स मशीन, ई. वाटप ज्यावरून आर्थिक स्त्रोत निर्माण होईल.)
दि. १९ सप्टेंबर, शनिवार
१. स्वच्छ स्ट्रीट फूड, सुरक्षित आरोग्य अभियान
(अन्न स्वच्छता, हातमोजे, हेअर कॅप, एप्रन व सुरक्षित अन्न हाताळणीबाबत जनजागृती)
२. स्विंग सेना बाय आदित्य यांच्या मार्फत मुद्द्गल प्रशिक्षण
दि. २० सप्टेंबर, रविवार
भव्य आरोग्य चाचणी शिबीर व रक्तदान
(विविध स्पेशालीस्ट डॉक्टर्स मार्फत मोफत आरोग्य तपसणी)
दि. २१ सप्टेंबर, शनिवार
महिलांकरिता होम मिनिस्टर
दि. २२ सप्टेंबर, रविवार
सामाजिक प्रश्नावर भव्य देखावा
दि. २३ सप्टेंबर, रविवार
सिड बाल लावणे व वृक्षरमहाप्रसाद
दि. २४ सप्टेंबर, रविवार
महाप्रसाद
दि. २५ सप्टेंबर, रविवार
पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक (डी.जे. विरहित)